शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

शिवसेना विरोधी पक्षनेता पदाला ग्रहण

By admin | Updated: December 20, 2014 22:31 IST

महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे.

विभागीय आयुक्तांकडे चेंडू : बसपा, राष्ट्रवादी गटनेता पदाचाही वादअमरावती : महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे. मात्र मागील दोन सभांमध्ये काहीही निर्णय झाला नाही. अखेर हा वाद विभागीय आयुक्तांच्या कक्षात पोहचला आहे. बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदाचाही वाद सुरु आहे.प्रशांत वानखडे यांनी विद्यमान विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके यांनी या बाबत काही पत्र दिले असेल तर त्याअनुषंगाने सभागृहात अवगत करावे, असे ते म्हणाले. यावेळी दिगंबर डहाके यांनी विरोधी पक्षनेता पदावरुन अडीच वर्षांनंतर हटविले जाते. मात्र मला महिन्याभराचा आत हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी याविषयी निर्णय दिल्यास तो मान्य राहील, असे डहाके म्हणाले. तेंव्हा महापौरांनी हा विषय थांबविण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान सुर्वण जयंती शहरी रोजगार योजनेचे स्वरुप बदलत असल्याचा पार्श्वभूमिवर ही योजना नव्या रुपात येत आहे. ५ कोटी रुपये विविध योजनांवर खर्च होत असताना हे अनुदान खर्च करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. प्रदीप दंदे, निलीमा काळे, अजय गोंडाणे, अर्चना इंगोले, प्रवीण हरमकर, कांचन ग्रेसपुंजे, वंदना हरणे, छाया अंबाडकर, अजय सामदेकर आदींनी आक्षेप घेतला. सभागृहात चर्चा झाल्याशिवाय हे अनुदान खर्च होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. उशिरा रात्रीपर्यंत सभा सुरूच होती.