शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

रेल्वेने केली विठ्ठल भक्तांची घोर निराशा

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी मध्यरेल्वे विभागातर्फे सोमवारपासून अकोली ...

संताप : फलाटावर उडाली भाविकांची तारांबळबडनेरा : राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी मध्यरेल्वे विभागातर्फे सोमवारपासून अकोली रोडस्थित नया अमरावती रेल्वेस्टेशन येथून मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता विशेष पंढरपूर रेल्वे रवाना करण्यात आली. ही स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आल्याने भाविकांमध्ये कमालीचा उत्साह होता. परंतु याच वेळी स्टेशनवर भुसावळ-नरखेड पॅसेंजर गाडी पोहोचल्याने प्रवाशांची पंढरपूरसाठी जाणाऱ्या रेल्वे गाडी पकडण्यासाठी तारांबळ उडाली होती.दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांची गर्दी बघता यंदा राज्य परिवहन महामंडळ व रेल्वेविभागाने पंढरपूरसाठी स्पेशल गाडी सुुरु केली आहे. अमरावती येथील नया अमरावती स्टेशनवर दुपारपासून पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी झाली होती. याचवेळी दुसरी गाडी प्लॅटफार्म क्रमांक तसेच दुसरी गाडीसुध्दा याच गाडीच्या बाजूला येऊन थांबल्याने भाविकांना रेल्वेलाईन ओलांडून पंढरपुरगाडीत बसावे लागले. यावेळी भाविकांची अचानक गर्दी झाल्याने गाडीत जागा मिळविण्यासाठी तारांबळ उडाली होती. वृध्द नागरिकांना रेल्वेमार्ग ओलांडून ऐनवेळी दुसऱ्या लाईनवर जावे लागले. यामुळे सर्वाधिक त्रास लहान मुले व वृध्द प्रवाशांना झाला. विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या भाविकांनी रेल्वे प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.(शहर प्रतिनिधी)