शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:35 IST

संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा,....

ठळक मुद्देनिेवेदन : भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.संजय गांधीनगरातील नागरिक सन १९८२ पूर्वीपासून राहत आहेत. विशेष म्हणजे, संजय गांधीनगराला महापालिकेने अधिकृत झोपडपट्टी म्हणून मान्यताही दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी पक्के रस्ते, नाल्या, समाज मंदिर, उद्यान, वाचनालय अशा सर्वच प्रकारच्या नागरी सुविधा तेथे उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय शासनाकडून विकासकामेदेखील करण्यात आली आहेत. परंतु अचानकच वनविभागाने येथील नागरिकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटीस बजावल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहे. परिणामी संजय गांधीनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी प्रवीण देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.