शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पेढीबाधितांमध्ये हर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:06 IST

आज मिळेल, उद्या मिळेल अशा प्रतीक्षेत असलेल्या निम्न पेढी बाधित कुटुंबांना घरांच्या मोबदल्याच्या वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली.

अमरावती : आज मिळेल, उद्या मिळेल अशा प्रतीक्षेत असलेल्या निम्न पेढी बाधित कुटुंबांना घरांच्या मोबदल्याच्या वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी केवळ ३० कुटुंबप्रमुखांना घरांचा मोबदला वितरीत करण्यात येणार होता. मात्र, उत्सुकतेपोटी अळणगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावली. भातकुली तालुक्यातील अळणगाव हे गाव निम्पपेढी प्रकल्पाचा बुडित क्षेत्रात असून त्यांचे पुनर्वसन कठोरा लगत प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने तेथील ५६३ कुटुंबप्रमुखांना (८-८ ज्यांच्या नावे आहेत अशा) घरांच्या मोबदला देणात येणार आहे. जिल्हा भूसंपादनात या पुनर्वसन अधिकारी जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात संजय कडू व अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी प्रकल्पबाधितांच्या दस्तऐवजांची खातरजमा केल्यानंतर त्यांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम आॅनलाईन जमा करण्यात येणार आहे. आॅनलाईन मोबदलाअमरावती : हेमंत वानखडे या प्रकल्पबाधितापासून मोबदला वितरणास सुरुवात झाली. ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ५६३ पैकी ३०० घरधारकांना मोबदला देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच्या कालावधीत संबंधितांचा मोबदला बँक खात्यात वळता होणार आहे. त्यांतर २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या दुसऱ्सा टप्प्यात उर्वरित वितरण होईल. मागील ४ वर्षापासून पेढी प्रकल्पबाधित अळणगाव येथील ग्रामस्थांच्या घरांची संयुक्त मागणी प्रतीक्षा लागून राहिली होती.पुनर्वसित गावाठाणात घर बांधणीअळणगाव येथील घरांचा आर्थिक मोबदला मिळाल्यानंतर या गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग प्रहास्त होणार आहे. स्थायी घरांचा मोबदला मिळाल्या बरोबर यंत्रणेने कठोरा पुनर्वसनमधील कामाला गती द्यावी, जेणे करुन मिळालेल्या रक्कमेतून पुनर्वसन गावठावर हक्काचे घरकुल बांधणे सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.