शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी केल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:58 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न कायम होते. बडनेरा नगर परिषद असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याबाबत ठराव झाला होता.

ठळक मुद्देरवी राणा यांची माहिती : आमदारकीच्या दोन वर्षांचे दिले वेतन

अमरावती : बडनेरा शहरात गत ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणीचा प्रश्न कायम होता. मात्र, लोकआग्रहास्तव या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी दोन वर्षांचे आमदारकीचे वेतन दिले. हा अनुभव माझ्या आयुष्यात चिरकाल आनंद देणारा ठरेल, असे मनोगत रवि राणा यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान व्यक्त केले.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न कायम होते. बडनेरा नगर परिषद असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याबाबत ठराव झाला होता. परंतु, आजतागायत महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या पिढीला या दोन्ही महापुरुषांचे विचार, आदर्श चिरकाल स्मरणात राहावे, यासाठी समता चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ फूट उंचीचे पुतळे उभारण्याचे भाग्य मला लाभले, असे ते म्हणाले. मिल चाळ, पंचशीलनगर, अशोकनगर, इंदिरानगर, झाडीफैल आदी भागांतील कुटुंबांना पीआर कार्ड मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर पुढाकार घेईल. विकासकामांसाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन रवि राणा यांनी येथे केले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाamravati-acअमरावती