जय जय गणेश... लोकमत कार्यालयातील गणपतीची बुधवारची आरती वैद्यकीय व्यवसायी नीपा लांडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इतर सखींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. उत्साहात आरती व प्रसाद वितरण करण्यात आले.
जय जय गणेश...
By admin | Updated: September 25, 2015 01:03 IST