शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटीसह इर्विनची पालकमंत्र्यांद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत असून, सुपर स्पेशालिटीमध्ये १०० बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव हा गर्दीतून तात्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये. या पंधरवड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा आढावा : घरी राहा, सुरक्षित राहा; नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात तूर्तास एकही रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेला नाही. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध ठिकाणी व्हेंटिलेटरसह सुसज्ज कक्ष कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिली.जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षाची व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी सोमवारी पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकमसह इतर फॅकल्टी डॉक्टर, विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले उपस्थित होते.आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत असून, सुपर स्पेशालिटीमध्ये १०० बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव हा गर्दीतून तात्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये. या पंधरवड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. विषाणूचा प्रादुर्भाव हा १४ दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.स्थलांतरित व्यक्तीच्या भोजनाची व्यवस्थापरराज्यातील व जिल्ह्याबाहेरील नागरिकांकडून होणाऱ्या स्थलांतराच्या परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. ज्या तालुक्याच्या ठिकाणी कारागीर, मजुरांचे स्थलांतर आढळून येत आहे, त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदारांंच्या नेतृत्वात स्थलांतरितांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरhospitalहॉस्पिटल