शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे पाणी नदी-नाल्यांत धामणगावात सिंचनाचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देगवत, झाडे-झुडपे वाढली, यांत्रिकी विभागाची कागदोपत्रीच कामे

  लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी वाढलेल्या झाडे-झुडुपे व गवतावाटे नदी-नाल्यांनी वाहत आहे. त्यामुळे सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व चण्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली़. १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फारशी फलद्रुप झाली नाही.नदी-नाल्याने वाहते पाणी धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तीन वर्षांत कागदावरच कामेअप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी कालव्यातील झाडे झुडपे व गवत प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने काढण्यात येते. प्रत्यक्षात मशीनचे भाडे काढण्यापुरतेच कामे केली जातात. काही ठिकाणी झाडेझुडपे काढली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाने कालव्याची साफसफाई केली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून लक्षात आले. या विभागातील संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे.- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प