शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आंतरधर्मीय विवाहांनी वाढविली चिंता

By admin | Updated: March 18, 2015 00:21 IST

शहरात एका आंतरजातीय विवाहाची सार्वजनिक वाच्यता होताच सर्वधर्मियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्यामकांत पाण्डेय धारणीशहरात एका आंतरजातीय विवाहाची सार्वजनिक वाच्यता होताच सर्वधर्मियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरजातीय विवाहाविरुध्द सामूहिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध धर्मातील समाजबांधवांनी बैठका घेणे सुरू केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक शनिवारी पार पडली. यात प्रत्येक धर्मातील समाजबांधवांनी हा प्रकार निंदनीय व असमर्थनीय असल्याची तीव्र भावना व्यक्त केल्यात. याच अनुषंगाने सोेमवारी स्थानिक समाज मंदिरात गावकऱ्यांनी एका सभेचे आयोजन केले. बौध्द विहारातही बुध्दप्रेमी अनुयायांची सभा संपन्न झाली. शहरात अलिकडे घडलेल्या घटनांमुळे धर्मा-धर्मातील सौहार्दता अडचणीत आली आहे. या प्रकारामुळे प्रत्येक धर्मातील पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेने बघतो आहे.धारणी हे संवेदनशील व सर्वधर्म समभाव जपणारे छोटे शहर आहे. येथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द व शिख धर्मिय एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदतात. परंतु आंतरधर्मीय विवाहाच्या घटनेने संबंधातील हा संवेदनशीलपणा प्रभावित झाला आहे. याबाबत सर्वच धर्मातील नागरिक बांधवांनी बैठका घेऊ न चिंता व्यक्त केली आहे. मेळघाटात भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे ठरविण्यात आले. मुला-मुलींच्या भवितव्याबाबत मेळघाटातील पालकवर्ग कमालिचा जागृक झाल्याचे बघायला मिळत आहे.