शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धनाढ्य सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याऐवजी भूमिपुत्रांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:43 IST

राज्यात धनाढ्य असलेल्या सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात कोट्यधीश असलेल्या या समाजाऐवजी गरजू व भूमिपुत्रांना लीज पट्टे द्यावेत, ही मागणी भूमिपुत्र हक्क आणि न्याय मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भूमिपुत्र हक्क आणि न्याय समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात धनाढ्य असलेल्या सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात कोट्यधीश असलेल्या या समाजाऐवजी गरजू व भूमिपुत्रांना लीज पट्टे द्यावेत, ही मागणी भूमिपुत्र हक्क आणि न्याय मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या निर्वासितांना, विस्थापितांना भरपाई संकोच मालमत्तेतून ज्या जमिनी देण्यात आल्यात, त्यावरील हस्तांतरण व वापर निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांद्वारा लीज पट्ट्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. या विषयात संशोधनाची गरज असून, सिंधी समाजातील कोट्यधीश व्यक्तींना या लीज पट्ट्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी गरजू भूमिपुत्रांना या जमिनी मिळाल्यास त्यांना न्याय दिल्यासारखे होईल, असे निवेदनात नमूद आहे.सिंधी समाजाप्रमाणेच झोपडपट्टीधारक शासन जमिनीवरच राहतात. आता त्यांनादेखील झोपडपट्टी रहिवासी म्हणून घोषित केले आहे. परंतु, जागेची मालकी नसल्याने अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यांनादेखील न्याय देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र हक्क आणि न्याय समितीचे नितीन देशमुख, हरिभाऊ मोहोड, मोहन पावडे, बाळासाहेब वानखडे, नितीन गुडधे, नितीन मोहोड, मोहन पुंड, विराज देशमुख आदी उपस्थित होते.