शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह, ब्रेकअप अन्‌ फेक आयडीवरून इन्स्टावर स्टोरी, तरुणीने गाठले पोलीस ठाणे

By प्रदीप भाकरे | Updated: March 7, 2024 17:45 IST

अमरावती: काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. टेलिफोनिक संवादाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील व्यक्त होऊ लागले. मात्र तो अधिकच अधिकार ...

अमरावती: काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. टेलिफोनिक संवादाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील व्यक्त होऊ लागले. मात्र तो अधिकच अधिकार गाजवू लागल्याने व अन्य कारणांमुळे काही दिवसांपुर्वी त्यांच्यात विसंवाद झाला. त्याचे रुपांतर ब्रेकअपमध्ये झाले. मात्र ते तो पचवू शकला नाही. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली. त्यामुळे तरूणीची बदनामी झाली. अखेर तिने तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून तेथे आपबिती कथन केली. पोलिसांनी ६ मार्च रोजी दुपारी आरोपी सिमरान अली शफाकत अली (२७, जयस्तंभ चौक, तळेगाव दशासर)याच्याविरूध्द विनयभंग, धमकी व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी हिची आरोपीसोबत ओळख होती. ते एकमेकांशी फोनवर बोलत होते. त्यांच्यात मेसेजची देखील आदानप्रदान होत होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याने फिर्यादी तरूणीने स्वत:चा मोबाईल क्रमांक बदलविला. दरम्यान, ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास फिर्यादी तरूणी मोबाईल पाहत असताना आरोपीने तिला क्रेझीगर्ल या फेक इन्स्टा आयडीवरून स्टोरी पाठविली. ती फिर्यादीने पाहिली. त्यानंतर त्याच नंबरवरून तिला मेसेज आले. तिने त्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. मात्र क्रमांक तपासला असता, तो आरोपी सिमरान अली याचा असल्याचे समजले.धमकीचे मेसेजआरोपीने मेसेजद्वारे फिर्यादीच्या आई वडिलांना शिविगाळ केली. उदया सकाळी दहा वाजेपर्यंत धामणगांवला पोहोच नाहीतर, तुला पाहून घेईन, अशी मेसेजद्वारे धमकी दिली. याबाबत फिर्यादीने तिच्या आई वडिलांना सांगितले. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले. आरोपीसोबत आपला आता कोणताही संबंध नाही. तरी देखील तो आपली ईच्छा वा आपल्याकडून कुठलाही प्रतिसाद नसतांना इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून आपल्याला त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी