शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतरही ‘रिलेशनशिप’चा आग्रह! अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: May 4, 2023 16:33 IST

प्रेयसीच्या भावाला मारहाण, तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रदीप भाकरे, अमरावती: ब्रेकअपनंतर ‘लव्ह इन रिलेशनशिप’चा आग्रह धरून अल्पवयीन प्रेयसीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तथा प्रेयसीचा विनयभंग करण्यात आला. २ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी श्रवण चांदूरकर याच्याविरूध्द विनयभंग, धमकावणे व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी श्रवणने भावाला धमकावल्यामुळे अल्पवयीन मुलीने आईसह गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले होते. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी व श्रवण यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. मात्र अलिकडे त्याचा त्रास वाढू लागल्याने तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणले. तिने ब्रेकअप केले. तरीदेखील तो तिला फोन करून प्रेम संबंध ‘टू बि कन्टिन्यूड’ ठेवण्यासाठी त्रास देऊ लागला. फोनवर तो वारंवार तेवढेच बोलायचा. पिडिताने प्रत्येकवेळी त्याला नकार दिला. मात्र त्यानंतरही पिडिताच्या शिकवणी वर्गाबाहेर जाऊन तो तिला रिलेशनशिप सुरू ठेवण्यासाठी धमकावत राहिला. तो तिचा पाठलाग करत राहिला.

चालू राहू दे, अन्यथा...

२ मे रोजी श्रवण चांदूरकरने पिडिताच्या भावाला फोन करून राठीनगरच्या उद्यानाजवळ बोलावले. तेथे तुझ्या बहिणीचे माझ्याशी असलेले प्रेमप्रकरण चालू राहू दे, अन्यथा तुझ्या बहिणीसह तुला देखील जीवाने संपवेन, अशी गर्भित धमकी दिली. तथा तिच्या भावाला मारहाण देखील केली. तो प्रकार त्याने कुटुंबियांच्या कानावर घातला. त्यामुळे पिडिताने कुटुंबासोबत पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस