शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खासगी डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:10 IST

अमरावतीमध्ये ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.

ठळक मुद्दे कोरोनाग्रस्तांची संख्या ९०, मृत १३

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये ताजनगर कंटेनमेंटमध्ये ८० वर्षीय वृद्धाची होम डेथ झाली होती. मृताचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन केले होते. यामध्ये खासगी वैद्यकीय व्यावयासी असलेला मृताच्या मुलाचा समावेश होता. त्यांचा अहवाल ५ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.पॉझिटिव्ह निष्पन्न झालेली खरकाडीपुरा येथील २८ वर्षीय महिला कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईनमध्ये होती. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविलेला अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस