शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच सोयाबीनच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:43 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी व डीओसीच्या दरात वाढ झाल्याने गुरुवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३१५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर यंदाच्या हंगामात प्रथमच मिळाला.

ठळक मुद्देडीओसीची मागणी वाढली : आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी

अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी व डीओसीच्या दरात वाढ झाल्याने गुरुवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३१५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर यंदाच्या हंगामात प्रथमच मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळ फारसे सोयाबीन शिल्लक नसल्याने त्यांना या भाववाढीचा फायदा होणार नसल्याचे वास्तव आहे.बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनची ६ हजार ५१ क्विंटल आवक झाली. गेल्या दोन हंगामात सोयाबीनला मिळालेला हा सर्वाधिक भाव आहे. वास्तविक, यंदाच्या हंगामासाठी ३०५० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली. शासनाने जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू केली. मात्र, या केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडिमार तसेच पेमेंटदेखील उशिरा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी विक्रीकडेच होता.जिल्ह्यातील नाफेड केंद्रांवर आतापर्यंत १९०० शेतकऱ्यांचे ३५ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्याच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत ११ लाख २४ हजार ५४९ क्विंटल सोायाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे.आजचे आंतरराष्ट्रीय बाजारभावएनसीडीएक्स (डब्बा मार्केट) द्वारा गुरुवारी दुपारी १२ वाजता जाहिर झालेल्या दरानुसार सोयाबीनला ३३५० रुपये (बुधवारपेक्षा २८ रुपये अधिक), हरभऱ्याला ३७७४ रुपये (बुधवारपेक्षा १९ रुपयांनी कमी) प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे खासगी बाजारात दरवाढ झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे मागणी वाढल्याने दरवाढ झाली. डीओसीचे दरदेखील गुरुवारी वाढल्याने स्थानिक बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली- अमर बांबलअडते, बाजार समिती, अमरावती