शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत राज्यस्तरीय योग परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:28 IST

बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या ...

ठळक मुद्देदेशभरातील योगपटंूचा समावेश : योग प्रशिक्षण, प्रचार, प्रसारावर होणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या लॉनवर करण्यात आले.१३ ते १५ रोजी होणाºया योग स्पर्धेसाठी देशभºयातून योगपटू मोर्शीत दाखल झाले आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार अनिल बोंडे, स्वामी जितेंद्रनाथ महाराज, प्रकाश बोके, वसुधा बोंडे, सुमंगला श्रीराव, क्षीरसागर, सोनारे, नगरसेविका प्रीती देशमुख, छाया ढोले, सीमा म्हाला, जगदीश जैस्वाल, नितीन राऊत, हर्षल चौधरी, मनोहर शेंडे, शेषराव खोडस्कर, सुनील ढोले, सुधाकर जोशी, नामदेवराव सातपुते, विठ्ठलराव वानखडे उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करणारे योगपटू प्रगती वानखडे, पूजा जावरे, अमोल दारोकर, सुनील पवार, अतुल वैद्य, वरूडचे योगपटू सोनारे तसेच जगदीश जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला.चार हजार लोकांना योगासनाचे धडे शिकवीत त्याने तसेच प्रगती वानखडे, बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावतीचे योगपटू, राष्टÑीय योगपटू सुधाकर जोशी, नामदेवराव सातपुते, विठ्ठलराव वानखडे यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. जितेंद्रनाथ महाराज यांनी भारताला सर्वात जास्त तरूण वर्ग असून १७८ देशांनी भारताला योगाचा गुरू मानला आहे, असे मनोगत व्यक्त केले. अनिल बोंडे यांनी योगाची ख्याती जगभर पसरली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निखिल ओझा, संचालन देवेंद्र ठाकरे यांनी, तर आभार अतुल वैद्य यांनी मानले. परिषदेत योगाच्या प्रचार-प्रसारावर मंथन करण्यात येणार आहे.