शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाडे न देता म्हणे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; महिलेसह दोघांविरूध्द गुन्हे

By प्रदीप भाकरे | Updated: March 12, 2023 14:48 IST

भुयार यांनी आपल्या मालकीचा फ्लॅट संतोष कोलटके याला भाड्याने दिला आहे. मात्र कोलटके याने चार महिन्यांपासून भुयार यांना भाडे दिले नाही.

अमरावती -  भाडेकरूला फ्लॅट सोडवेनाअमरावती: चार महिन्यांपासून थकलेली भाडयाची रक्कम न देता उलटपक्षी घरमालकालाच बलात्काराच्या खोट्या गुन्हयात फसविण्याची धमकी देण्यात आली. तथा घरमालकाकडून खंडणी वसूल करून आणखी रकमेची मागणी करण्यात आली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोखले लेआऊटमधील योगिराज अपार्टमेंटमध्ये ११ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी घरमालक सुभाष भुयार (६०, व्हिएमव्ही रोड, अमरावती) यांच्या तक्रारीवरून संतोष भीमराव कोलटके (४५, रा. जसापूर आसरा, ता. भातकुली) व एका महिलेविरूध्द खंडणीसंबंधांने गुन्हा दाखल करण्यात आला.

भुयार यांनी आपल्या मालकीचा फ्लॅट संतोष कोलटके याला भाड्याने दिला आहे. मात्र कोलटके याने चार महिन्यांपासून भुयार यांना भाडे दिले नाही. तर मागील दोन महिन्यांचे बिल देखील भरले नाही. त्यामुळे सुभाष भुयार हे ११ मार्च रोजी कोलटके यांच्याकडे भाडयाची रक्कम मागण्यासाठी गेले. त्यावेळी भाडे देत नाही अन् फ्लॅट खालीही करत नाही. खाली करून पाहिजे असेल तर २ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील, असे कोलटके याने भुयार यांना बजावले. त्यावेळी भुयार यांनी त्याला भीतीपोटी २० हजार रुपये दिले.