शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

आनंदराव अडसुळांना तत्काळ अटक करा

By admin | Updated: December 30, 2016 00:43 IST

अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पदाचा दुरुपयोग करुन माझ्यावर झालेला अन्याय

हल्ला प्रकरण : पुष्पा चौकीकरांची सीएमना मागणी अमरावती : अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पदाचा दुरुपयोग करुन माझ्यावर झालेला अन्याय दाबण्याचा प्रयत्न के ला. त्यांच्या विरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदानव्हे गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्या, अशी मागणी पुष्पा चौकीकर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना गुरुवारी केली. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी २६ डिसेंबर रोजी आमदार रवि राणा यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चौकीकर यांनी केली होती. त्यांच्या विरुध्द अ‍ॅट्रा़ॅसिटी आणि इतर कायद्यांतर्गत शिवसैैनिकांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींना वाचविण्यासाठी खासदार असलेले आनंदराव अडसूळ त्यांच्या पदाचा गैरवापर करीत आहेत.