शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परसोडा येथील खदानीत आढळले अवैध जिलेटिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

परसोडा येथील नीलेश चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध पाच जिलेटिन जप्त करण्यात आले. यावेळी फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे हजर होते. खदानीत नियमबाह्य कारभार सुरू असृून, जिल्हा प्रशासन, खनिकर्म अधिकारी चुप्पी साधून असल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या परसोडा येथील नीलेश देविदयाल चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध जिलेटिन आढळल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. आमदार रवि राणा यांनी स्वत: या खदानीला भेट देऊन नियमबाह्य कामकाजाचे स्टिंग केले. दरम्यान, घटनास्थळी महसूल, पोलीस व बॉम्ब शोधक-नाशक (बीडीडीएस) पथकाला पाचारण करून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. शनिवारी दुपारी २ वाजता मौजा परसोडा येथे गट क्रमांक १७ व १८ चे मालक चौरसिया यांच्या खदानीत आमदार राणांसमवेत जिल्हा परिषद व पं.स. सदस्य व सरपंचांनी पाहणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. आय.के. शेख, भूजल सर्वेक्षण अधिकारी जोशी, अव्वल कारकून लंगडे, मंडळ अधिकारी वाय.एम. चतुर, तलाठी जी.डब्ल्यू. निर्मळ हे हजर होते. पंचनाम्याअंती या खदानीत नियमबाह्य बाबी होत असल्याचे स्पष्ट झाले. या पंचनाम्यावर एकूण नऊ पंचांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.

पाच जिलेटिन जप्तपरसोडा येथील नीलेश चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध पाच जिलेटिन जप्त करण्यात आले. यावेळी फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे हजर होते. खदानीत नियमबाह्य कारभार सुरू असृून, जिल्हा प्रशासन, खनिकर्म अधिकारी चुप्पी साधून असल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला.

नियमबाह्य ब्लास्टिंगमहसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष निदर्शनानुसार, ब्लास्टिंगकरिता केलेल्या छिद्रांची खोली ६.१० मीटर आणि रुंदी ८० ते १०० मिलिमीटर अशी नोंद करण्यात आली आहे. ड्रिलिंग बोअर मशीन व बोअर कॉम्प्रेसर खदानीमध्ये आढळून आले. खोदलेल्या खदानीच्या कड्याची उंची तब्बल ६० फुटांच्या वर आहे. 

काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटिन कांड्या आढळल्या होत्या. त्या प्रतिबंधित आहेत. त्यामुळे अवैध ब्लास्टिंग व खनिज साठ्याबाबत चौरसियांना तात्काळ अटक करावी.- रवि राणा, आमदार, बडनेरा.

परसोडा येथील खदानीतून विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून, याबाबत प्रशासनाकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल. - आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा