शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाका-तोंडाला हात लावाल, तर वाजेल सायरन! अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने बनविले यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:37 IST

नाकाजवळ किंवा तोंडाजवळ हात नेताक्षणीच तुम्हाला अलर्ट करणारे सायरन वाजेल, असे यंत्र बडनेऱ्याच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे.

ठळक मुद्देचष्म्यात करा फिट

श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नाकाजवळ किंवा तोंडाजवळ हात नेताक्षणीच तुम्हाला अलर्ट करणारे सायरन वाजेल, असे यंत्र बडनेऱ्याच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे.नव्या वस्तीच्या रामायणनगर परिसरात राहणारा अभिलाष सुरेश देशमुख याने हे आगळे-वेगळे यंत्र तयार केले. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. अभिलाषचे यंत्र सेंसरद्वारे अलर्ट करणार आहे. चष्म्यात एका ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहे. हा चष्मा घातल्यानंतर तुम्ही नाक-तोंडाजवळ हात नेत असाल, तर ते तुम्हाला यंत्र अलर्ट करणारा सायरन वाजवेल. हे यंत्र चार्जेबल व आकाराने छोटे आहे. त्याचे वजन जेमतेन ५० ग्रॅम इतके आहे. चष्म्याच्या एका भागाकडून सहज कुठेही फीट करता येते.कोरोना वॉरियर्ससाठीकोरोना विषाणूंशी लढणाऱ्या योद्ध्यांंच्या सेवेत सर्वप्रथम यंत्र उपलब्ध करून देण्याचा अभिलाषचा मानस आहे. या यंत्राचा शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. मास्क लावला असेल, हँडग्लोव्ह्ज घातले असतील किंवा पीपीई किट परिधान केले असेल तरीही हे यंत्र कार्य करणार आहे. एकूणच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे अभिलाष यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस