शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

दिवाळीत कांदा गाठणार शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे.

ठळक मुद्देजागतिक बाजारपेठेत ४५ रुपये दर : पावसाळी कांद्याची आवक घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांदा सद्यस्थितीत ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळी कांद्याचे पीक जळाल्याने आवक घटणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत हे दर दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे. सध्या येथील मंडईत कांद्याची ७०० ते ८०० कट्टे आवक होत असून, ३० ते ५० रुपये दराने विक्री होत असल्याचे माहिती व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून जिल्ह्यात कांद्याची आवक सुरू आहे. यंदा सलग पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी ७५ टक्के रोपी जळाल्यामुळे कांद्याचे केवळ २५ टक्के उत्पादन होणार आहे. ते इतरत्र निर्यात होणार नाही. त्यामुळे यंदा कादा टंचाईची शक्यता पाहता शासनाने निर्यातबंदी केली.अफगाणिस्थानातून बोलावणारयंदा कांद्याचे नियमित उत्पादन होऊ शकणार नसल्याने पर्याय म्हणून अफगानिस्थानातून कांदा बोलावला जाऊ शकतो. परंतु, तेथील कांदा अर्ध्या किलोहून जादा वजनाचे राहत असल्याने केवळ खाणावळी, ढाबा, हॉटेलमध्येच वापरा जाऊ शकतो.‘लोकमत’चे भाकित खरे ठरले'लोकमत'ने गत आठवड्यात कांद्याचे दर ५० रुपये होणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. ते अगदी आठवडभरात खरे ठरले.कांद्याची पावसाळी रोपे ७५ टक्के जळाल्याने यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणारी आवक नगण्य राहण्याची शक्यता आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत कांदा शंभरी गाठणार, हे निश्चित.- सतीश कावरेकांदा व्यापारी, अमरावती

टॅग्स :onionकांदा