शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:19 IST

संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्हा काँग्रेसतर्फे संविधान दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘संविधान दिवस’ साजरा झाला. यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. २६-११ च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी, तर संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करणारे भारताचे संविधान हे जगात सर्वात सुंदर असून देशाचा हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान प्रत्येकास माहीत असणे व त्यानुसार वर्तणूक करणे, कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय लायदे, हेमंत यावले, संजय मापले, बापुराव गायकवाड, श्रीराम नेहर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, मंगेश अटाळकर, संजय मापले आदी उपस्थित होते.