शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

धामणगावच्या योद्ध्याची विदेशात मानवसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साबळे दोन वर्षांपासून सेवा देत आहेत. ते तेथील रॉयल रेडी मोमेन्ट या अडीचशे बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे हेड ऑफ इन्चार्ज आहेत.

ठळक मुद्देलंडनच्या इस्पितळात कार्यरत : कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये मुक्काम

मोहन राऊ त।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कोरोनाशी दिवसरात्र युद्ध लढत तब्बल शंभर रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य धामणगावच्या सुपुत्राने विदेशात केले. त्याच वेळी आपल्या जन्मदात्याला व कुटुंबाला काही होऊ नये, म्हणून स्वत: हॉटेलमध्ये वेगळे राहण्याची दक्षता तो घेत आहे. डॉ. सफल साबळे असे या कोरोनायोद्ध्याचे नाव आहे. लंडनमध्ये ते वैद्यकीय सेवा बजावत आहेत.धामणगाव शहरातील सर्वोदय कॉलनीतील हनुमान देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे यांचा मुलगा सफल साबळे हे लंडनच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयू स्पेशालिस्ट आहे. नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साबळे दोन वर्षांपासून सेवा देत आहेत. ते तेथील रॉयल रेडी मोमेन्ट या अडीचशे बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे हेड ऑफ इन्चार्ज आहेत. दररोज १७ ते ६५ वर्षे वयोगटातील कोरोना रुग्णांवर ते उपचार करतात. सध्या तेथे कोरोनामुळे दिवसेंदिवस मृत्यूची आकडेवारी वाढत आहे. एखाद्या रुग्णाचा लगेच मृत्यू होतो, तर कुणी उपचाराला प्रतिसाद देतात. आतापर्यंत शंभरच्या जवळ रुग्ण उपचाराने बरे झाले असल्याचे ते सांगतात.लॉकडाऊन उत्तम पर्यायकेंद्र सरकारने लॉकडाऊन हा पर्याय निवडल्याने भारतात कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात नाही. कोरोणावर लस उपलब्ध नाही. मात्र लॉकडाऊनमुळे संसर्गाची साखळी निश्चितच तुटते. मृत्यूचे तांडव रोज डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे कुणीही कोरोनाला सहजतेने घेऊ नये. स्वत:ला व देशाला वाचण्यासाठी घरीच राहणे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया डॉ. सफल साबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर