शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमच नाही तर नवीन शैक्षणिक धोरण लागू कसे?

By गणेश वासनिक | Updated: June 2, 2023 19:47 IST

सरकारने विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा निर्णय लागू केला आहे.

अमरावती : सरकारने विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्षाच्या सत्र एक आणि दोनचे अभ्यासक्रमच तयार केले नाहीत. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील हे या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तो सोडवतील का, असा सवाल विद्यार्थी वजा शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विविध विद्याशाखांच्या विषयांचे अभ्यासक्रम अभ्यास मंडळ तयार करतात. एकदा अभ्यासक्रम तयार झाले की, ते विद्वत परिषदेच्या निर्णयार्थ पाठविले जातात. पुढे या अभ्यासक्रमाला व्यवस्थापन परिषदेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविले जातात आणि त्याच आधारे पदवी दिली जाते. परंतु, अमरावती विद्यापीठाचे कामकाज प्रभारींवर सुरू असल्यामुळे याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागणार असल्याचे वास्तव आहे. ना अभ्यास मंडळ, ना मंडळाचे चेअरमनविद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची लगबग सुरू आहे. पण विद्यापीठात ना अभ्यास मंडळाचे गठन झाले, ना मंडळाचे अध्यक्षपद ठरले. याशिवाय अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्यांचा पत्ता नाही. एकंदर ही प्रक्रिया राबविण्यास दीड ते दोन महिने लागतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे अभ्यास मंडळाचे गठन केव्हा होईल आणि सिलॅबस विद्यार्थ्यांच्या हाती पडेल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसमोर पेचअमरावती विद्यापीठाचा अभ्यासक्रम तयार नाही. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाच्या पॅटर्ननुसार प्रवेश घेणाऱ्या प्रथम वर्षातील बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी. टेक. आदी विद्याशाखांमध्ये प्रवेश कसे घेणार, कोणता अभ्यासक्रम आहे, हे महाविद्यालयाच्या माहिती प्रवेशपत्रात नमूद नाही. एकंदरीत नवीन अभ्यासक्रमाबाबत ‘फ्रेमवर्क’च तयार झाली नाही, तर प्रत्यक्षात अभ्यासक्रम केव्हा, कसा तयार होणार, हे येणारा काळच सांगेल.  

टॅग्स :Amravatiअमरावती