शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

किती पीडित महिलांना मिळाले तीन लाख ? जिल्ह्यात ७३ महिलांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:53 IST

Amravati : पीडित महिलांना मिळते ३ लाख रुपये शासन मदत

अमरावती : लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्कार पीडित, लैंगिक अत्त्याचाराने पीडित बालक, अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या पीडिता, जाळण्याचा प्रयत्न झालेली पीडिता यांना शासनाच्या जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मदत केली जाते. जिल्ह्यात मागील आठ महिन्याच्या कालावधीत ७३ महिलांना १ कोटी ३१ लाख २८ हजाराची मदत दिली आहे.

मनोधैर्य योजना ? अत्याचार पीडित महिलांना जगण्यासाठी बळ मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर २०१३ रोजी शासनाने मनोधैर्य योजना कार्यान्वित केली आहे.

कोणाला मिळते सहाय? सामूहिक अत्याचार, अॅसिड हल्ला, पोस्को घटनेतील पीडित, अत्याचारात मृत्यू झाल्यास १० लाख इतर पीडितांना ३ लाख मदत मिळते.

आठ महिन्यात ७३ महिलांना १.३१ कोटी रुपये जिल्हा विधसेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये ७३ अत्याचार पीडित महिलांचे प्रकरणे मंजूर करण्यात आले असून त्यांना १ कोटी ३१ लाख २८ हजार ७५० रुपये इतकी आर्थिक मदत झाल्याचे सांगण्यात आले. 

सखी वन स्टॉपमध्ये समुपदेशन अत्याचारानंतर जर पीडिता व तिच्या कुटुंबाचे मानसिक बळ देण्यासाठी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून समुपदेशकाशी समन्वय साधून त्यांना मानिसक आधार दिला जातो.

"अत्याचार पीडितेसाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे. यातून पीडितेला अर्थसहाय्य दिले जाते. आठ महिन्यात ७३ महिलांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे." - मंगला कांबळे, सचिव, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण

टॅग्स :AmravatiअमरावतीWomenमहिला