शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

धामणगावात पावणेपाच तासांचे भारनियमन

By admin | Updated: June 4, 2016 00:08 IST

मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़

शहरवासी त्रस्त : दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाडधामणगाव रेल्वे : मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़ दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड होत असल्याने वीज मंडळाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे़धामणगावात अधिक वीज देयकांची वसुली होत असल्यामुळे गत दोन वर्षांत भारनियमन झाले नाही. मात्र यावर्षी आकस्मिक म्हणून 'क' ग्रुपमध्ये असलेल्या या शहराला भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे़ सकाळी अडीच तास म्हणजे ७ ते ९़३० तर दुपारी सव्वादोन तास विशेषत: २़४५ ते ५ वाजेपर्यंत आकस्मिक भारनियमन करण्यात येते़ नारगावंडीत अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा नारगावंडीत येथील वीज मंडळाच्या उपके द्रांतर्गत सोनेगाव खर्डा, सावळा, सालणापूर, आजनगाव या गावांसह अनेक गावे येतात़ नारगावंडी येथील कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अर्वाच्छ शब्दांत शिवीगाळ करीत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केल्या आहेत़ ग्रामस्थांना व्यवस्थितपणे वीजपुरवठा करणे वीज मंडळाचे काम असून नारगावंडी येथील अधिकारीच ग्रामस्थांच्या जीवावर उठले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांचा अधिक रोष वाढण्यापूर्वी नारगावंडी येथील अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी शासनाकडे तब्बल ३०० शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीत केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)गंजलेले खांब अन् तुटलेल्या ताराधामणगाव शहरवासीयांना नियमीत वीज देणारे वीज मंडळ आता शहरवासीयांची परीक्षा घेत आहे़ आकस्मीक भारनियमन शहरवासीयांना एकीकडे सहन करावे लागत असतांना दुसरीकडे अचानकपणे थोड्या प्रमाणात हवा सुटली तरी तारा तुटण्याचे प्रकार अधीक वाढले आहे़ सकाळी एखांद्या डिपीवरील विद्युत पुरवठा सुरळीत केला तरी सायंकाळी या डिपीवरील पुरवठा बंद होतो मागील सात दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे वीज मंडळाविरूध्द राजकीय पक्षांनी रोष व्यक्त केला आहे़ वीज मंडळ कनिष्ठ अभियंत्याचा मोबाईल स्विच आॅफ दाखवतो.ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष धामणगाव तालुक्यात २१ फीडर असून कृषी पंपाच्या फीडर वर केवळ आठवड्यातील आठ तास विज देण्यात येते़ सध्या शेतात भाजीपाला व अन्य पीके असतांना दिवसभर वीज बंद आणी रात्रीला विज असल्याने शेतकऱ्यांना अंधारातच ओलीत करण्याची पाळी आली आहे़