दत्तक गावात मदतीचा हात... केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टिमटाला हे गाव विकासाच्या दृष्टीने दत्तक घेतले आहे. त्यानुषंगाने अमरावती दौैऱ्यावर आले असता त्यांनी शेतकरी महिलेला मदत आरोग्यपत्रिका देण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, आ. वीरेंद्र जगताप आदी.
दत्तक गावात मदतीचा हात...
By admin | Updated: June 26, 2016 00:03 IST