शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात १६ जूनला जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:52 IST

चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असून, शंभर ते १२५ किमी वेगाने पसरत असून, ते पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करणार आहे. १३ जूनला पोरबंदरला धडण्याची शक्यता वाढल्यामुळे विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे१६ ते १८ दरम्यान सर्वत्र पाऊस : चक्रीवादळाचा मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असून, शंभर ते १२५ किमी वेगाने पसरत असून, ते पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करणार आहे. १३ जूनला पोरबंदरला धडण्याची शक्यता वाढल्यामुळे विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.तापमान हळूहळू कमी होईल. बुधवार, गुरुवारी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १५ जूनला विदर्भात बहुतांश जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार असून, चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी. नैऋत्त्येला आहे. हे वादळ पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. तसेच हे वादळ शंभर ते १२५ किमी. वेगाने १३ जूनला पोरबंदर (गुजरात) ला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभवामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडत असून, त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून शनिवारच्या आसपास धडक देण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्रात पाऊस वाढणारहे वादळ पुढे पाकिस्तानमध्ये घुसण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईला पोहोचल्यावर मान्सूनची पुढील हालचाल कशी राहील, याबाबत सध्या ठामपणे सांगता येणार नाही. परंतु या वादळामुळे महाराष्ट्रात निश्चितच पाऊस वाढणार असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान शासत्र विभागाचे अनिल बंड म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस