शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांनी' मालगाडीतून केला मुंबई ते बडनेरा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:08 IST

अमरावती येथील नवीवस्ती परिसरातील दोन युवक मुंबईहून चक्क मालगाडीने प्रवास करीत रविवार दाखल झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या दोन्ही युवकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरवासींमध्ये भीतीआरोग्य तपासणी; होम क्वारंटाइन असल्याची माहिती

श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील नवीवस्ती परिसरातील दोन युवक मुंबईहून चक्क मालगाडीने प्रवास करीत रविवार दाखल झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या दोन्ही युवकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या कोरोना संसगार्मुळे आवागमनास बंदी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना लागण मुंबई येथे आहे. तेथूनच ते आल्याने शहरवासी धास्तावले आहेत.मुंबईहून २६ एप्रिल रोजी दोन युवक बडनेऱ्यात आले. ते दोघेही शहरात बिनधास्त फिरत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली. काहींनी बडनेरा पोलीस व आरोग्य प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सदर युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही युवकांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले. सोमवारी आरोग्य विभागाची चमूदेखील सदर युवकांच्या घरी गेली. हे दोघेही मालगाडीने मुंबईहून अकोलापर्यंत आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडे आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी बडनेऱ्यातदेखील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरवासी धास्तावले आहेत. या दोघांनीही बाहेर पडू नये, असा सल्ला त्यांना आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आहे.तेलंगणाकडे पायी जाणारे विद्यार्थी क्वारंटवाइनतेलंगणातील १२ मुली व सात मुले असे १९ विद्यार्थी अमरावती येथील महादेवखोरीत भाड्याने राहत होते. लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी मूळ गावी परतू शकले नाहीत. हल्ली भाडे देणेही कठीण झाले. त्यातच घराची ओढ लागल्याने ते सर्व विद्यार्थी पायी निघाले होते. मात्र, बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महामार्गावरून जाणाºया या सर्व विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. हे सर्व १९ विद्यार्थी भातकुली येथे एका हॉलमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस