शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

हरिबालाजी एन. नवे एसपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:59 PM

भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्षक दिलीप झळके नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची बदली मुंबई पश्चिम रेल्वे येथील पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्षक दिलीप झळके नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची बदली मुंबई पश्चिम रेल्वे येथील पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली.भारतीय व राज्य पोलीस सेवेतील ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त संवर्गातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या विविध ठिकाणी करण्यात आल्या. मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त प्रशांत होळकर यांची अमरावती शहर पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधीक्षक निवा जैन यांची बदली पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ समादेशक, जळगावातील अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांची बदली अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ मधील समादेशक, तर अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मधील समादेशक महेश चिमटे हे मुंबईत महाराष्ट्र विधानमंडळ येथील मुख्य सुरक्षा अधिकारी झाले आहेत.