शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:40 IST

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

अमरावती : ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शासनस्तरावर करार झाला आहे.ग्रामपंचायत कर्मचा-यांना किमान वेतन वेळेवर मिळत नाही, त्यांचे वेतन बँक खात्यात जमा करावे, याबाबतची मागणी ग्रामपंचायत कर्मचा-यांनी शासनाकडे केली होती.त्यानुसार सर्व ग्रामपंचायत कर्मचा-यांचे बँक खाते आधारकार्ड संलग्न करून वेतन, राहणीमान भत्त्यासह परस्पर त्यांच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती. त्यासंदर्भात ग्रामविकास विभाग व एचडीएफसी यांच्यात करार होऊन ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाइन वेतन प्रणाली आॅनलाइन रिअल टाईम आधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत कर्मचा-यांची सर्वंकष माहिती आॅनलाइन भरण्यात येईल. गटविकास अधिका-यांकडून ती प्रणाली तयार करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतन देयकातील शासनाचा देय हिस्सा त्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर संगणककाद्वारे अंतिम केलेला आहे. आॅनलाइन वेतन पद्धती, कार्यप्रणाली संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिका-यांची व राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान यांच्याकडे स्थापन केलेल्या कक्षाची राहील.शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार व शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.- माया वानखडे, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती