शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

चार्ली कमांडोच्या दुचाकींवर लागणार जीपीएस सीस्टीम

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

दिवसेंदिवस अमरावती पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे.

अमरावती : दिवसेंदिवस अमरावती पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे. शहरात फीरणारे चार्ली कमांडो व पेट्रोलींग मोबाईलमध्ये फीरणाऱ्या अधिकाऱ्यांची परीपुर्ण माहीती वरीष्ठ अधिकाऱ्यांना मीळण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात ग्लोबल पोजीशनिंग सीस्टीम (जीपीएस सिस्टीम ) प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ही सीस्टीम चार्ली कमांडोंच्या दुचाकींसह पेट्रोलींग मोबाईलमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांवर आळा बसवीण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे. एखाद्या ठीकाणी घडलेल्या घटनेची माहीती नियंत्रण कक्षाला मीळताच त्या ठीकाणी तत्काळ चार्ली कमांडो कींवा पेट्रोलींग मोबाईलमध्ये गस्तीवर असणारे अधिकारी पोहचुन नागरीकांना मदत मीळण्यासाठी शहरात जी.पी.एस.सीस्टीम कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सीस्टीम शहरात गस्त घालणाऱ्या चार्ली कमांडोंच्या दुचाकी व पेट्रोलींग मोबाईलमध्ये लावण्यात येणार आहे. याचे मॉनिटर नियंत्रण कक्षात बसविण्यात येणार आहे. या मॉनिटरवर अधिकारी व कर्मचारी कोणत्या परिसरात गस्त करीत आहेत याची थेट माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. यामध्ये कुणी चुकीची माहिती दिल्यास त्यांच्यावर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ही सिस्टम लागू होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक शहरात गस्त घालण्याचे संकेत देण्यात आले आहे. लवकरच ही सिस्टम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली. (प्रतिनिधी)