शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात सेवा दिल्यास उत्तम पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:09 IST

ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देदीपक सावंत : घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमतचांदूर रेल्वे : ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच हा निर्णय अंमलात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण समारंभात सांगितले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आ. वीरेंद्र जगताप, जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंतराव वानखेडे, पं.स. सभापती छबुताई जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सावंत म्हणाले की, डॉक्टर ग्रामीण भागात सेवेसाठी बाहेरून येत असतो. त्यामुळे आरोग्य केंद्रातील निवासस्थानांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर युनिटसाठी आवश्यक विशेषज्ञ नियुक्त करण्यात येतील, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात प्रवीण घुईखेडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चव्हाटे यांनी आभार मानले.चांदूरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे...: चांदूर उपविभाग असल्याने चांदूर रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीसाठी कृती आराखडा मंजूर करून मिळावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.