शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Good News: मालमत्ता करात सूट आता ३० जूनपर्यंत

By प्रदीप भाकरे | Updated: May 31, 2024 22:38 IST

वसुली पोहोचली ४५ कोटींवर : एकुण वसुलीपैकी ८० टक्के वसुली ऑनलाईन

अमरावती : सन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपुष्टात आले असले तरी, महापालिकेने थकीत व सन २०२४-२५ वर्षाच्या कर भरणा रकमेवर सवलत जाहिर केली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी सन २०२३-२४ चा कर भरला नाही, अशांना देखील आता ३० जूनपर्यंत ती थकीत रक्कम सवलतीसह भरता येणार आहे. सोबतच, सन २०२४-२५ चा कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना देखील थकीत मालमत्तांप्रमाणेच किमान १३ टक्के सूट मिळणार आहे. दरम्यान सन २०२३-२४ मधील एकुण मागणी असलेल्या २२० कोटींच्या तुलनेत ४५ कोटी रुपये वसुली झाली आहे.

शहरातील सर्व मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या तीन संकेतस्थळावर ऑनलाईनसह झोन कार्यालयात देखील भरता येणार आहे. थकित कर असल्यास विलंब शुल्क शास्ती पुर्णत: माफ करण्यात आले असून चालू कराच्या भरण्यावर देखील सामान्य करात १० टक्के सूट महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. यासोबतच ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना तीन टक्के व महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेस पाच टक्के अतिरिक्त कराची सवलत देण्यात आली आहे. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प व रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्यास देखील सवलत देण्यात येणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरील मालमत्तेचा नवीन क्रमांक व नावानुसार ३० जूनपुर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. असा भरा टॅक्स

महानगरपालिकेतर्फे वैयक्तिक लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मालमत्ता निहाय एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यावरून देखील मालमत्तेचे देयक डाऊनलोड करून कराचा भरणा करता येऊ शकतो. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मालमत्ता सर्च करण्याकरिता महानगरपालिकेतर्फे बजावण्यात आलेल्या नोटीस तथा देयक वरील नवीन मालमत्ता क्रमांक किंवा युपिक आयडीचा उपयोग करण्याचे आवाहन कर मुल्य निर्धारक व संकलन अधिकारी तथा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती