शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दारू पकडायला गेले, सापडले वन्यजीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:00 IST

तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमार वामनराव थोरात याच्या घरी धाड टाकली. यावेळी अवैध दारूऐवजी त्याच्या घरून वन्यजीव जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देदहिगाव रेचा येथील घटना : आरोपी फरार, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमार वामनराव थोरात याच्या घरी धाड टाकली. यावेळी अवैध दारूऐवजी त्याच्या घरून वन्यजीव जप्त करण्यात आले.दहिगाव येथे राजकुमार थोरात हा त्यांच्या घरातून अवैध देशी दारूविक्री करीत असल्याची माहिती परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांना मिळाली. त्यांनी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकासह ६ मार्चला सायंकाळी त्याच्या घरी धाड टाकली असता, देशी दारूऐवजी ससा, पाणकोंबडी, कासव असे वन्यजीव आढळून आलेत.पोलीस पथकाने तातडीने वनविभागाच्या मोबाइल स्कॉडशी संपर्क केला. आरएफओ महेश धंदर, जी. बी. आमले, एस.बी. बरवट यांच्या ताब्यात वन्यजीव देण्यात आले. दहिगाव रेचा हे परतवाडा आरएफओ अंतर्गत येत असल्याने तेथे ७ मार्चला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा तपास आरएफओ एस. पी. बारखडे करीत आहेत. आरोपी राजकुमार वामनराव थोरात फरार असल्याचे सांगण्यात आले.