शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिवाळीत गावी जा, आरामात ४० विशेष बसची केली सोय

By जितेंद्र दखने | Updated: November 7, 2023 19:11 IST

२० दिवस प्रवाशांच्या खिशावर १० टक्के दरवाढीचा बोजा

जितेंद्र दखने 

अमरावती : दिवाळीच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने प्रवासभाडे दहा टक्क्यांनी वाढविण्याचे निश्चित केले आहे. या काळात प्रवाशांची संख्या वाढणार असून पुणे, संभाजीनगर, जालना, अहमदनगर या शहरांसाठी ४० तर जिल्हातंर्गत शहरांसाठी विशेष बस धावणार आहेत. या विशेष फेऱ्या ६ नोव्हेंबरपासून धावू लागल्या आहेत. तर बुधवार ८ नोव्हेंबर वीस दिवसांकरिता दरवाढ करण्यात येणार आहे. विशेष बसची सोय केली असली तरी प्रवाशांच्या खिशावर बोजा पडणार आहे.

गर्दीच्या कालावधीत राज्य परिवहन प्राधिकरणास ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता आहे. त्यानुसार दिवाळी हंगामात प्रवासी तिकीटदरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. साधी व जलद या दोन्ही बससाठी प्रतिटप्पा ९ रुपये ६० पैशांनी (प्रवास तिकीट) आकारणी होईल. तसेच वातानुकूलित साधी, शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही १३ रुपयाने आकारले जाणार आहेत.महिला प्रवाशांची गर्दीमहिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलतीमुळे या वर्षी प्रथमच दिवाळीकाळात महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. भाऊबीज व दिवाळीला माहेरी जाण्यासाठी एसटीचा पर्याय असल्याने महिलांचा खर्च वाचणार आहे. पेक्षा अधिक वय ७५ असणाऱ्या वयस्कर प्रवाशांनाही मोफत बससेवेचा लाभ देण्यात येतो. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रवासी अधिक राहणार असल्याचे दिसते.दिवाळीच्या काळात सर्वांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी महामंडळ तयारीला लागले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या विभागातील काही बसेस दिवाळीकाळात विशेष बस म्हणून धावणार आहेत. - अभय बिहुरे विभागीय वाहतूक अधिकारी,

टॅग्स :Amravatiअमरावती