शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

‘जीएम’ची विंडो पाहणी

By admin | Updated: April 25, 2017 00:09 IST

मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी गितांजली एक्सप्रेसला जोडून असणाऱ्या निरीक्षण यानमधून नागपूर ते मुंबई दरम्यान रविवारी विन्डो इन्स्पेक्शन केले.

वार्षिक दौरा : नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅक तपासणीबडनेरा : मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी गितांजली एक्सप्रेसला जोडून असणाऱ्या निरीक्षण यानमधून नागपूर ते मुंबई दरम्यान रविवारी विन्डो इन्स्पेक्शन केले. दरम्यान बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळी भुसावळ मध्य रेल्वेच्या प्रबंधकांनी त्यांचे स्वागत केले. महाप्रबंधक डी.के.शर्मा यांचे निरीक्षण यान गितांजली एक्सप्रेसला जोडून होते. नागपूर येथून त्यांचे विन्डो इन्स्पेक्शन सुरु झाले. दुपारी ११ वाजता गितांजली एक्सप्रेस बडनेऱ्यात दाखल झाली. यावेळेस भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक आर.के.यादव व बडनेरा रेल्वेचे स्टेशन मॅनेजर आर.डब्ल्यू. निशाने यांनी निरीक्षण यानमध्ये जाऊन महाप्रबंधक शर्मा यांचे स्वागत केले. महाप्रबंधक ज्या डब्यातून विन्डो इन्स्पेक्शन करीत होते, ते निरीक्षण यान गितांजली एक्सप्रेसला शेवटी जोडण्यात आले होते. त्यातून त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकापासून ते मुंबई पर्यंत निरीक्षण केल्याची माहिती आहे. यात ट्रॅकची तपासणी स्टेशनची पाहणी, परिसर, ओवरहेड वायरिंग, दरम्यान लागणारे रेल्वे फाटक कर्मचारी कुठे-कुठे कार्यरत आहे. या सह सर्वच प्रकारचे निरीक्षण केले. विन्डो इन्स्पेक्शन करताना त्यांच्यासोबत रेल्वेच्या विभागातील प्रमुख विभागाचे अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांची चमू सोबत होती. तपासणी करताना अधिकाऱ्यांना ‘जीएम’कडून विचारणा देखील केली जाते. एकूणच रेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाप्रबंधकांचे विन्डो इन्स्पेक्शन होत असते. महाप्रबंधकांच्या दौऱ्यादरम्यान रेल्वे रुळाच्या उणिवा, स्वयंचलित सिग्नल प्रणाली, पुलाचे बांधकाम, रेल्वे गेट आदींबाबत सूक्ष्म निरीक्षण केले जाते. तांत्रिक बाबीदेखील तपासल्या जातात. (शहर प्रतिनिधी)भुसावळ डीआरएमकडून बडनेरा स्थानकाची पाहणी प्रबंधक आर. के. यादव हे नव्यानेच या पदावर रुजू झाले. त्यांचा बडनेरा रेल्वे स्थानक पाहणीचा हा पहिलाच दौरा होता. महाप्रबंधक येण्याआधी त्यांनी बडनेरा रलेल्वे स्थानकावरील रनिंग रुम, प्लॅटफार्म , खानावळ, आॅटो व बस स्टॅँड तसेच टिकिटघर, आर.आर. कॅबीनची पाहणी केली. दरम्यान रनिंग रुममध्ये शौचालय, स्रानगृह, ध्यानकक्ष, विश्रामगृह, चालकांच्या खोल्यांची पाहणी केली. अडी-अडचणी विचारल्या. यावेळेस स्टेशन प्रबंधक आर.डब्ल्यु. निशाणे, अधिकारी ए. के. सिंग, एच. के. शर्मा, एस. एस. येणकर, वाणिज्य निरीक्षक एस. सी. सयाम, व्ही. डी. कुंभारे, किशोर लोहबरे, मुख्य तिकिट पर्यवेक्षक वकील खान, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. सी. पटेल, रेल पथ निरीक्षक वाडेकर, आय. डब्ल्युचे वासेकर यासह इतरही रेल्वेचे अधिकारी होते.