शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

छायाचित्र स्पर्धेतील चिमुकल्यांचा गौरव

By admin | Updated: March 14, 2015 00:27 IST

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन व बालकदिनी चिमुकल्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्याच्या ‘लोकमत’द्वारे यंदा राबविण्यात आलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकमत उपक्रमअमरावती : स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन व बालकदिनी चिमुकल्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्याच्या ‘लोकमत’द्वारे यंदा राबविण्यात आलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना २३ मार्च रोजी पुरस्कृत केले जाईल. दु. ४ वाजता हा कार्यक्रम पवार फोटो स्टुडिओत आयोजित केला जाईल. पवार फोटो स्टुडिओचे या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य असते.स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला आणि १४ नोव्हेंबरला म्हणजेच बालकदिनी चिमुकल्यांचे उत्साहवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांची छायाचित्रे प्रकाशित केली जातात. या छायाचित्रांमधून लकी ड्रॉ द्वारे उत्कृष्ट छायाचित्रांची निवड केली जाते. त्यातून विजेत्या स्पर्धकांना पुरस्कृत केले जाते. यंदाच्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना २३ मार्च रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित केले जाईल. ‘लोकमत’च्या या अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वार्ताहरांचाही यावेळी गौरव केला जाईल. (प्रतिनिधी)