शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

जहांगीर आर्ट गॅलरीत मेळघाटला जागा द्या

By admin | Updated: July 21, 2015 00:14 IST

मेळघाटचे निसर्ग सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. वन संपत्तीने नटलेला मेळघाट प्रसिद्धी व प्रचाराअभावी उपेक्षित आहे.

 मागणी : अमरावती प्रेस फोटोग्राफरचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अमरावती : मेळघाटचे निसर्ग सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. वन संपत्तीने नटलेला मेळघाट प्रसिद्धी व प्रचाराअभावी उपेक्षित आहे. मेळघाटचे सौंदर्य, त्याच्या विविध निसर्गछटा, वन्यजीव, वनस्पती, मेळघाटचा महाभारतापासून विराट राजापर्यंतचा असलेला आकर्षक सुंदर इतिहास आहे. त्यामुळे मेळघाटात जहागीर आर्ट गॅलरीसाठी जागा देण्याची मागणी येथील प्रेस फोटोग्राफरच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.मेळघाटचे सौंदर्य मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीत छायाचित्राद्वारे प्रदर्शन करण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास विदर्भातील या निसर्ग सौंदर्याच्या खजिन्याची देशपातळीवर दखल घेतली जाईल. शिवाय वैदर्भिय छायाचित्रकारांना नवे आणि मोठे व्यासपीठही उपलब्ध होईल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी जहांगिर आर्ट गॅलरीत मेळघाटसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह अमरावती प्रेस फोटोग्राफर्सच्यावतीने अध्यक्ष मनीष जगताप, सचिव मनिष तसरे, कोषाध्यक्ष अरुण जोशी, वैभव दलाल, खोजयमा खुर्रम, शशांक नागरे, सईद खान, शेखर जोशी, सी.बी.धुमटकर, राजकुमार मनोजा, दीपक मेहता, समीर अहमद, भूषण जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून धरला. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)