धामणगाव शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी शहरात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान केली होती.
गांधी जयंती... :
By admin | Updated: October 3, 2015 00:17 IST