शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

गॅलरीचे रेलिंग तुटले; आठ विद्यार्थी जखमी

By admin | Updated: February 8, 2016 00:15 IST

शिकवणी वर्गातील इमारतीच्या गॅलरीचे लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले.

राजापेठ परिसरातील घटना : शिकवणी वर्गाच्या इमारतीमधील प्रकार अमरावती : शिकवणी वर्गातील इमारतीच्या गॅलरीचे लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजापेठ स्पोर्टिंग क्लबजवळील इमारतीमध्ये घडली. आठही जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी हानी टळली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ राजापेठ स्पोर्टिंग क्लॅब असून त्या शेजारी शैलेंद्र सलुजा यांची इमारत आहे. त्यांच्या इमारतीमध्ये रिलायबल टेस्ट सिरीजचे शिकवणी वर्ग असून विरुळकर, ठाकरे व उंबरकर हे शिक्षक इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. रविवारी रिलायबल टेस्ट सिरीजच्यावतीने सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. दुपारी २ वाजता सेमिनार सुरु झाल्यावर तो ३ वाजेपर्यंत चालला. त्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान काही विद्यार्थी वर्ग शिक्षकांना काही अडचणी सांगण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतील लोखंडी कठड्याला टेकून उभे होते. दरम्यान अचानक लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी कठड्यासह पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले.