शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे विद्यालयातच ध्वजाचा अपमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 12:24 IST

मेळघाटात जीर्ण फाटका मळलेल्या तिरंगा फडकविला

नरेंद्र जावरे चिखलदरा( अमरावती) - मेळघाटातील चूरणी येथील स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापकाने जीर्ण, फाटका आणि मळलेल्या तिरंग्याचे ध्वजारोहण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संदर्भात सरपंच व गावकऱ्यांनी पंचनामा करून भारतीय ध्वजसंहिते नुसार कारवाही करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे. खुद्द स्वातंत्र्यवीर यांच्या नावाने असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांच्या या बेताल कारभारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मेळघाटातील दुर्गम व अति दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले. सदर तिरंगा जीर्ण व फाटका छिद्र असलेल्या अवस्थेत फडकविण्यात आल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाली. त्यानंतर सरपंच नारायण नंदा चिमोटे उपसरपंच आशिष टाले सदस्य रवी कुमार सेमलकर ग्रामसेवक अमरदीप तुरकाने विनोद हरसुले रुपेश भक्ते सुमित चावरे अरविंद टाले विनोद अलोकार रघुनाथ रेचे आधी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी जाऊन पंचनामा केला. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला शाळेच्या मुख्याध्यापकासह संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र लहाने यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

स्वातंत्र्यवीर अजबराव काळे महाविद्यालयात छिद्र असलेला जीर्ण तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्या संदर्भात सरपंच सदस्यांसोबत जाऊन पंचनामा करण्यात आला.अमरदीप तुरकाने सचिव ग्रामपंचायत चूरणी

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAmravatiअमरावती