कडाक्याच्या उन्हामुळे माणसांचाच नाही तर पशुपक्ष्यांचाही जीव कासावीस होतो. उन्हापासून बचाव करण्याचा प्रत्येकच जण हिरीरीने प्रयत्न करतो. पशू-पक्षी गारवा मिळेल तिथे आश्रय घेतात. रखरखत्या उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हा बगळ्यांचा थवा दर्यापूर मार्गावरील माहुलीनजीकच्या चंद्रभागा नदीवर मुक्कामी आला आहे.
बगळ्यांचा मुक्त संचार...
By admin | Updated: May 9, 2015 00:26 IST