शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

भिसीत फसवणूक; महिला संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:30 IST

भिसी योजनेतून फसवणूक झालेल्या महिला गुरुवारी पत्रपरिषद घेणाऱ्या छाया आहुजाला मारहाण करण्यासाठी पोहोचल्या होत्या. भिसी चालविणाऱ्या छाया आहुजा पत्रपरिषदेतून बाहेर येताच महिलांनी नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देराजापेठ हद्दीतील प्रकार : छाया आहुजांशी हुज्जत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भिसी योजनेतून फसवणूक झालेल्या महिला गुरुवारी पत्रपरिषद घेणाऱ्या छाया आहुजाला मारहाण करण्यासाठी पोहोचल्या होत्या. भिसी चालविणाऱ्या छाया आहुजा पत्रपरिषदेतून बाहेर येताच महिलांनी नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने खळबळ उडाली. राजापेठ ठाण्यालगत असलेल्या पत्रकार भवनासमोर हा प्रकार घडला.रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी छाया आहुजा यांनी भिसीच्या माध्यमातून महिलांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, ते पैसे परत न दिल्याने महिलांनी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून छाया आहुजा यांना अटक केली. त्यानंतर त्या जामिनावर बाहेर आल्या. मात्र, भिसीचे पैसे न मिळाल्याने शेकडो महिला छाया आहुजा यांच्या घरासमोरच उपोषणाला बसल्या होत्या.छाया आहुजा यांनी आपली बाजू मांडण्यासाठी राजापेठस्थित पत्रकार भवनात गुरुवारी पत्रपरिषद बोलावली. यादरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी पत्रकार भवनात धडक देऊन छाया आहुजावर रोष व्यक्त केला. काही पत्रकारांनी त्या महिलांना बाहेर थांबण्यास सांगितले. पत्रकार परिषदेनंतर महिलांनी बाहेरील आवारात नारेबारी करीत छाया आहुजांविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी राजापेठ पोलिसांना पाचारण करावे लागले. छाया आहुजा बाहेर आल्यावर त्यांना चोप देण्याचा बेत महिलांनी आखला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तो हाणून पाडला.

टॅग्स :Policeपोलिस