शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत चार महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:37 IST

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी एकाच दिवशी चार महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून एकास अटक केली, तर तिघे पसार झाले आहेत.

ठळक मुद्देआरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : एकाला अटक, तीन पसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी एकाच दिवशी चार महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून एकास अटक केली, तर तिघे पसार झाले आहेत.सर्वप्रथम फे्रजरपुरा हद्दीत एक महिला मैत्रिणीच्या घरून येत असताना घराशेजारीच राहणारे विजय रामटेके व राहुल रामटेके यांनी अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या. हातवारे करून घरी येण्यासाठी खुणावत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. दुसरी घटना राहुलनगरात घडली. एका महिलेने अमोल वरघट (२४) याच्या बहिणीविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे आरोपी अमोल वरघट महिलेच्या घरी गेला आणि तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची तक्रार महिलेने नोंदविली आहे. तिसरी घटना नांदगावपेठ येथील ेशासकीय वसाहतीत घडली. पीडित महिला व्यापारी संकुलात मजुरीचे काम करते. त्याच ठिकाणी आरोपी गुड्डू ऊर्फ शेख करीम शेख सलीम (रा. चपराशीपुरा) हासुद्धा काम करतो. कामावर असताना आरोपीने महिलेस टाँटिंग केले. याबाबत महिलेने जाब विचारला असता, आरोपीने मारहाण करून तिचा विनयभंग केला. चौथी घटना वलगाव हद्दीतील सालोरा गावात घडली. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वलगाव पोलिसांनी नोंदविली आहे.