शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती- सुरत एक्स्प्रेससह चार पॅसेंजरच्या फे-या सुरू, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:39 IST

भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

अमरावती : भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. सुरत-अमरावती एक्स्प्रेस ही गाडी शुक्रवारी या स्थानकाहून अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचेल तसेच चार पॅसेंजरच्या फेºया सुरू झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.      भुसावळ रेल्वे स्थानकावरील विकासकामांच्या पूर्ततेसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही मोठी कामे पूर्णत्वास आल्याने अमरावती-सुरत एक्स्प्रेस आणि चार पॅसेंजर गाड्यांच्या फेºया सुरू झाल्या आहेत. यात भुसावळ-वर्धा-बल्लारशा (गाडी क्रमांक ५११५७), वर्धा-भुसावळ (५११९८), भुसावळ-नरखेड (५११८३) आणि नरखेड-भुसावळ (५११८४) या पॅसेंजर २१ एप्रिलपासून नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, रद्द झालेल्या नागपूर, बडनेरा लोहमार्गाने ये-जा करणाºया मेल, एक्स्प्रेस या गाड्या अद्यापही प्रारंभ झाल्या नाहीत. अमरावती-सुरत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने सुरतकडे जाणाºया प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती