शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माजी विदर्भ प्रांत संघचालक दादारावजी भडके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 20:36 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले.

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील नवसारी भागातील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.

दादाराव भडके यांना अनेक वर्षांपासून मधुमेह व हृदयविकाराचा त्रास  होता. शनिवारी राठीनगरातील त्यांच्या निवासस्थानी नातवाच्या वाढदिवसाची लगबग सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी पद्माताई, मुलगा जयप्रकाश, मुलगी विद्या, भाऊ पुरूषोत्तम व बराच आप्तपरिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तालुका संघचालक ते विदर्भ प्रांत संघचालकाची जबाबदारी दादाराव भडके यांनी समर्थपणे सांभाळली.

टॅग्स :AmravatiअमरावतीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ