शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

माजी मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे माजी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोणे कोरोना संक्रमित निघाले आहेत. यापूर्वी त्यांची दोन्ही मुले कोरोना ...

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे माजी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोणे कोरोना संक्रमित निघाले आहेत. यापूर्वी त्यांची दोन्ही मुले कोरोना संक्रमित निघाल्याने ते वैद्यकीय रजेवर गेलेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार मोर्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वीच सोपविण्यात आला आहे. कोरोना संक्रमितांची वाढती संख्या आणि होत असलेले मृत्यू बघता अचलपूर नगर परिषद प्रशासनासह नगरसेवकही ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्याधिकारी गीता ठाकरे आपल्या कर्मचाऱ्यांसह सकाळपासूनच सक्रिय होत आहेत. नागरिकांना समजावून सांगण्यापासून तर दंडात्मक कारवाई करण्यापर्यंत त्या स्वत: लक्ष देऊन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेची सहा पथके पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित दोषींवर, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

स्थानिक नागसेन नगरातील ६९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान २४ फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्याच दिवशी शहरासह तालुक्यात ५० वर कोरोना संक्रमितांची नोंद घेण्यात आली. निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेनेही शहरात जोर पकडला आहे. स्वत: नगरसेवक यात सक्रिय झाले आहेत. नगरसेवक गोवर्धन मेहरे, अक्षरा लहाने यांनी आपल्या प्रभागात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली आहे.