शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

हुशार माकडांपुढे वनविभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा बेशुध्दीच्या एका इंजेक्शनमध्ये डॉट कुठलेही माकड बेशुध्द होते. दोन इंजेक्शन डाट मध्ये बिबट बेशुध्द होतो पन चार डॉट खाउनही हे माकड बेशुध्द पडले नाही. वनविभागाच्या डॉटवर त्याने चक्क जांबाच्या पेरूच्या पानांचा उताराच शोधून काढला.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : ब्राम्हणसभेत पुन्हा माकडाची दहशत, ‘मदत नको; माकडे आवरा’ची विनवणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक ब्राम्हणसभेत परत एकदा माकडाने दहशत पसरविली आहे. रहिवाशांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना कडाडून चावा घेत आहे. यात शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी तेथील ६८ वर्षीय मधुकरराव मोरे गंभीर जखमी झाले आहेत.शुक्रवारला त्याच्या मांडीला त्या माकडाने कडाडून चावा घेतला. यात त्यांच्या मांडीचा लचकाच त्या माकडाने तोंडाला खाली पाडला. त्यांच्या दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्या पायावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचविली असून त्यांचेवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.या पूर्वी ब्राम्हणसभेतील ४८ वर्षीय पुरू ष व ५० वर्षीय महिलेला गंभीर जखमी केले आहे. या ५० वर्षीय महिलेच्या टोंगळ्याची तर वाटीच सरकली होती. पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चरही झाला होता. या दोन घटनेनंतर त्या माकडाला ताब्यातही घेण्यात आले होते. दरम्यान यातील एक माकड वनविभागाच्या कस्टडीतून पळून गेले होते. पुढे त्याला परत वनविभागाने पकडले.ब्राम्हण सभेत माकाडांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक आणि वनविभाग या माकडांमुळे त्रस्त आहेत. पंचनामा करू न वनविभाग या प्रकरणांची नोंद आपल्या दफ्तरी करत असले तरी माकडांमुळे झालेल्या नुकसानापोटी आर्थिक मदत मिळाली नाही. या करिता अनुदान शिल्लक नसल्याचे वनविभागाकडून सांगितल्या जात आहे. अनुदान नको, मात्र माकडांना आवरा, अशी गळ स्थानिकांनी घातली आहे.हुशार माकडब्राम्णसभा निवासी ६८ वर्षीय मधुकरराव मोरे यांना गंभीर जखमी करणारे माकड चांगलेच हुशार निघाले वनविभागाने या माकडाला पकडण्याकरीता त्याला बेशुध्द करण्याचे ठरवीले रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा बेशुध्दीच्या एका इंजेक्शनमध्ये डॉट कुठलेही माकड बेशुध्द होते. दोन इंजेक्शन डाट मध्ये बिबट बेशुध्द होतो पन चार डॉट खाउनही हे माकड बेशुध्द पडले नाही. वनविभागाच्या डॉटवर त्याने चक्क जांबाच्या पेरूच्या पानांचा उताराच शोधून काढला.

टॅग्स :Monkeyमाकडforest departmentवनविभाग