शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सातपुड्याच्या पायथ्याशी ‘ते’ शोधतात झरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:07 IST

तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. मध्यप्रदेश लगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ४० वर्षांत दुष्काळ न पाहिलेल्या गावातील आदिवासी यंदा मात्र विहिरीत झरे शोधत आहेत.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : ४० वर्षांत कधी पाहिला नव्हता दुष्काळ

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. मध्यप्रदेश लगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ४० वर्षांत दुष्काळ न पाहिलेल्या गावातील आदिवासी यंदा मात्र विहिरीत झरे शोधत आहेत.सातपुडा पर्वतरांजीतून निघणाऱ्या नढा नदी, माडू नदी, दमयंती नदी, खडीचा नाला अशा प्रवाहांतून पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावांमध्ये मुबलक पाणी राहत होते. परंतु, यंदा जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे प्रवाहांशेजारी खड्डा खोदून आदिवासी झिऱ्यांतील पाणी शोधत आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.७२ च्या दुष्काळातही पाणी१९७२ मध्ये महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना सातपुडाच्या पायथ्याशी मुबलक पाणी होते. त्यामुळे अंबाडा, चिंचोली गवळी, निंभी, येरला आदी गावांतील पाळीव पशू या परिसरात आणली होते, अशी आठवण परिसरात राहणार वयोवृद्ध कालू सलक्या यांनी सांगितली.पशूंना चार महिने आश्रय१९७२ च्या दुष्काळात पशुपालकांनी येथे आणलेली जनावरे चार महिने वास्तव्यास होती. पाण्याच्या प्रवाहालगतचे आजन, पिवळवेल, मोह, फेफरीची पाने खाऊन ती जगली. परंतु, आज आमच्याच जनावरांना पाणी मिळेनासे झाले असल्याची खंत आदिवासी व्यक्त करीत आहेत.