शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार

By admin | Updated: August 3, 2015 23:55 IST

सद्यस्थितीत छत्तीसगड आणि विदर्भ ढगांनी आच्छादले असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

अंदाज : १० आॅगस्टपर्यंत कमी-अधिक पाऊसअमरावती : सद्यस्थितीत छत्तीसगड आणि विदर्भ ढगांनी आच्छादले असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच चक्राकार वाऱ्यामुळे पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्यप्रदेशासह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बसरण्याची शक्यता आहे. १० आॅगस्टपर्यंत विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून पाहिजे तसा पाऊस अद्यापपर्यंत पडला नाही. त्यातच जुलै महिन्यात तब्बल २५ दिवस पावसाने दडी दिल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर दोन ते तीन दिवस तुरळक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांसह लोकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा काही दिवस पावसाने दांडी मारली. आता आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून १० आॅगस्टपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. छत्तीसगड आणि विदर्भावर ढंगाची गर्दी आहे. त्यातच कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे ही स्थिती पाऊस पडण्यासाठी अनुकुल आहे. येत्या ४८ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून १० आॅगस्टपर्यंत कमी-अधिक पाऊस पडेल.- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय.